जेव्हा मागासवर्गातला तरुण पुजारी होतो...

Published

तामिळनाडूच्या मदुराई येथे मागासवर्गातल्या लोकांना 1980पर्यंत देवळात प्रवेश नाकारला जायचा. तसंच संस्कृत भाषेत प्रार्थना म्हणण्यावरही बंदी होती. आता याच ठिकाणी मागासवर्गातील मारीचामी यांना पुजारी करण्यात आलं आहे. पाहा बीबीसी प्रतिनिधी सिंधूवासिनी आणि देबलीन रॉय यांचा खास रिपोर्ट.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)