'अलिबाबा'चे जॅक मा चर्चेत का आहेत?
Published
अलीबाबा समूहाचे संस्थापक असणारे जॅक मा आणि चीन सरकार यांच्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून तणाव आहे.
जॅक मा गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता असल्याचं काही माध्यमांनी म्हटलंय. गेले दोन महिने जॅक मा दिसलेले नाहीत, ते त्यांच्याच टॅलेंट शोच्या फायनललाही गैरहजर राहिले आणि त्यांनी या काळात काही ट्वीटही केलेलं नाही.
कोण आहेत जॅक मा आणि त्यांच्याबद्दल चर्चा का सुरू आहे हे जाणून घेण्यासाठी पहा ही सोपी गोष्ट.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)