You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ग्रामपंचायत निवडणूक मतदार नोंदणी कशी करायची?
Published
निवडणूक सरपंचपदाची असो किंवा आमदार-खासदार पदासाठीची...मतदान करायचं म्हटलं तर आपल्याकडे मतदान कार्ड म्हणजेच व्होटर आयडी कार्ड असणं आवश्यक असतं.
आता आपण घरबसल्या फक्त 5 मिनिटांमध्ये मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी अर्ज करू शकतो. तो कसा, याची माहिती आपण गावाकडची गोष्ट क्रमांक 25मध्ये पाहणार आहोत.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)