कोरोना लस : मोदी सरकारने परवानगी दिलेल्या दोन लशींना आक्षेप का घेतले जातायत?
Published
कोव्हिशील्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लशींना मान्यता देण्यात आलीय. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेक – ICMR यांनी निर्माण केलेल्या या दोन लशी आहेत.
पण त्यांच्या आपत्कालीन वापराची परवानगी देण्यात आल्यानंतर राजकारणी आणि वैद्यकीय क्षेत्रातल्या काही तज्ज्ञांनीही काही सवाल उपस्थित केले आहेत.
काय आहेत हे आक्षेप आणि त्यांचा या लशींच्या सुरक्षिततेशी आणि विश्वासार्हतेशी काय संबंध? जाणून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)