कासिम सुलेमानी यांच्या हत्येच्या एक वर्षनंतरही इराक-इराण दरम्यान तणाव

व्हीडिओ कॅप्शन, कासिम सुलेमानी यांच्या हत्येचं एक वर्षं: इराक-इराण दरम्यान तणाव कायम
Published

इराणचे एक ताकदवान नेते कासिम सुलेमानी अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात मारले गेले या घटनेला एक वर्ष झालं आहे. इराकच्या भूमीवर हा हल्ला झाला होता. त्यानंतर या भागात अजूनही कुरबुरी सुरूच आहेत. आणि शांतता तर कोसो दूर आहे.

असा परिस्थितीत अमेरिकन सैन्याचा इराक आणि इराण दरम्यानच्या या बेबनावाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन काय आहे याविषयीचा अमेरिकन मित्र सैन्याच्या मुख्य तळावरून घेतलेला हा आढावा.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)