You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सावित्रीबाई फुलेंनी जोतिबांना लिहिलेली दुर्मिळ पत्रं
आज 3 जानेवारी हा सावित्रीबाई फुलेंचा जन्मदिवस. स्त्रीशिक्षणाची सुरुवात करणाऱ्या सावित्रीबाईंना आपण पहिल्या शिक्षिका म्हणून ओळखतो. पती जोतिबा फुले यांना त्यांनी विविध पत्रं लिहिली होती.
या पत्रातून त्यांच्या अंगी असलेल्या विविध गुणांचं दर्शन होतं. कधी त्या सामाजिक सुधारणेसाठी ठाम भूमिका घेतात, तर कधी वास्तवाची दाहकता दाखवतात. सावित्रीबाईंनी जोतिबांना लिहिलेली ही तिन्ही पत्रं महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने प्रकाशित केलेल्या 'सावित्रीबाई फुले समग्र वाङ्मय' या पुस्तकात आहेत.
लेखिका - संध्या नरे-पवार
निवेदन- ऋजुता लुकतुके
व्हीडिओ एडिट- राहुल रणसुभे
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)