मोबाईल अॅपवरून कर्ज घेणं महागात का पडू शकतं? #सोपी गोष्ट 243

Published

आजकाल आर्थिक व्यवहारांसाठी स्मार्ट फोन्सचा वापर वाढला आहे. लॉकडाऊनच्या काळात तर मोबाईलवरून पैशाचे व्यवहार ही खूप सोयीची गोष्ट ठरली. पण मोबाईल अॅप्सद्वारा कर्ज घेताना जरा जपून.

लोन अॅप्सद्वारा कर्ज देणाऱ्या कंपन्यांकडून मानसिक छळ झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. हे प्रकरण नेमकं काय आहे आणि अॅपवरून व्यवहार करताना कोणती काळजी घ्यायला हवी?

#LoanApps #InstantLoanapp #Onlineloan #onlinefraud

संशोधन – बाला सतीश, जान्हवी मुळे

लेखन, निवेदन – जान्हवी मुळे

एडिटिंग – निलेश भोसले

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)