नवीन वर्षात अमेरिका आणि जो बायडेन यांच्यासमोरची आव्हानं
Published
2021 हे वर्षं अमेरिकन राजकारणात बदलाचं असेल. कारण, नवे अध्यक्ष जो बायडेन तिसऱ्या आठवड्यात व्हाईट हाऊसमध्ये राहायला येतील आणि डोनाल्ड ट्रंप यांची जागा घेतील.
नवीन वर्षी अमेरिकेसमोरची आव्हानं वेगळी आहे. कोरोना आणि अर्थव्यवस्था ही मोठी संकटं उभी आहेत. अशावेळी जो बायडेन यांच्यासमोर नवीन आव्हान काय असतील याचा घेतलेला हा आढावा...
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)