एरोमॉडेलिंग : खऱ्याखुऱ्या विमानांसारखी उडणारी विमानं तयार करणारे उमेश राऊत
Published
नागपूर जिल्ह्यातल्या मौदा तालुक्यात एका छोट्याशा गावात उमेश राऊत लहान, पण अगदी खऱ्याखुऱ्यासारखी काम करणारी विमानं तयार करत आहेत.
आतापर्यंत शेकडो लहान-मोठी विमानं, ड्रोन्स आणि आकाशात उडणारे मॉडेल्स याच ठिकाणी उमेश यांनी तयार केले आहेत. या विमानांसाठी खास रनवेही त्यांनी आपल्या धनीपूर गावात तयार केलाय.
पाहा त्यांची ही गोष्ट.
रिपोर्ट - प्रवीण मुधोळकर
शूटिंग - विक्की गायकवाड
एडिटिंग - राहुल रणसुभे
हे वाचलंत का?
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)