कोरोना व्हायरस: वादळांविरोधात लढण्याची प्रेरणा देणारा अवलिया

Published

एका विषाणुने जगभरात थैमान घातलं. त्याविरोधात वैद्यकीय क्षेत्रातल्या लोकांनी दिवस रात्र लढा दिला.

त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून चार्ली मॅकसे या कार्टूनिस्टने काही चित्रणं काढली आहेत. त्यातून लोकांना प्रेरणादायी संदेश मिळत असल्याचं दिसत आहे. याबाबत त्यांच्याकडूनच जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)