You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
2021 मध्ये अर्थव्यवस्था सुधारेल का?
Published
कोव्हिड19 च्या आरोग्य संकटामुळे जगातील सर्वच देशांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला.
येणाऱ्या वर्षात अर्थव्यवस्था रुळावर येईल का? बीबीसीचे अरॉन हेसलहर्स्ट सांगतायत की व्यापार क्षेत्रात 2021 मध्ये काय घडू शकतं.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)