You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोनाशी लढणाऱ्या कारभरणी : कोरोनाग्रस्तांवर गावातच उपचार लोकांची भीती घालवली'
Published
जसा जसा कोरोनाचा प्रसार वाढला तसं तसं लोकांची भीतीही फार वाढली. याच भीतीपायी लोक टेस्ट करत नव्हते, आपलं आजारपण लपवत होते. यावर मार्ग म्हणून नीताताईंनी पॉझिटिव्ह लोकांवर गावातल्या गावातच उपचार करण्याचे ठरवले.
पेशंट तर बरे झालेच पण लोकांच्या मनातली भीतीही गेली.
रिपोर्ट - कैलास पिंपळकर, अनघा पाठक
कॅमेरा - हेमंत एकरे
निर्मिती - अनघा पाठक
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)