स्थलांतरित मजूर कोरोनाच्या धक्क्यातून सावरले का?
Published
कोव्हिड 19 चा फटका बसलेल्या देशांमध्ये भारताचा नंबर वरचा आहे. भारतात आरोग्य यंत्रणेवर ताण पडला तसंच अर्थव्यवस्थेवरही. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. आणि असंघटित क्षेत्रातल्या कामगारांवर तर उपासमारीची वेळ आली.
शहरात तडफडण्यापेक्षा आपल्या गावी परतण्याचा पर्याय त्यांनी स्वीकारला. त्यासाठी मैलोनमैल पायपीट केली. देशातल्या कोरोना उद्रेकाचा आढावा घेतला जाईल तेव्हा असंघटित क्षेत्रातल्या कामगारांच्या वेदना त्यात असतील.
बीबीसी प्रतिनिधी योगिता लिमये यांचा मुंबईतून हा खास रिपोर्ट...
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)