You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नव्या कोरोनामुळे दक्षिण आफ्रिकेत पंधरा दिवसात दुप्पट रुग्ण
दक्षिण आफ्रिकेत झपाट्याने संसर्ग होणारा बदललेला नवा कोरोना व्हायरस आढळल्याचं अधिकृतरित्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय. देशात सध्या कोरोना व्हायरसविरोधात जिकरीची लढाई सुरू आहे.
अवघ्या पंधरवड्यात कोरोनाचे रुग्ण दुप्पट झालेयत. हॉस्पिटल्स आणि आरोग्य केंद्रांमध्ये नव्या कोव्हिडच्या रुग्णांची नोंद होतेय. त्यामुळे आरोग्याच्या सुविधा आणि कर्मचाऱ्यांवर ताण पडतोय. आतापर्यंत देशात 26 हजार 700 कोव्हिडग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)