2020 हे वर्ष सर्वाधिक मृत्यूंचं ठरलं का? #सोपीगोष्ट 240

Published

2020 हे वर्ष अनेकांच्या मते सर्वात वाईट वर्ष होतं.

कोव्हिडची साथ, दररोज येणारे मृत्यूचे आकडे, लॉकडाऊनमुळे थांबलेलं अर्थचक्र आणि नैसर्गिक आपत्तींमुळे भीतीच्या सावटाखालीच हे वर्ष गेलं. पण मानवाच्या इतिहासात हे वर्ष सर्वाधिक मृत्यूंचं आणि सर्वात विध्वंसक ठरलं का?

संशोधन – मयुरेश कोण्णूर

लेखन, निवेदन – जान्हवी मुळे

एडिटिंग – निलेश भोसले

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)