मराठा आरक्षण EWS आरक्षणामुळे धोक्यात येईल? दोन्हीमध्ये फरक काय? #सोपीगोष्ट 238

व्हीडिओ कॅप्शन, मराठा आरक्षण EWS आरक्षणामुळे धोक्यात येईल? दोन्हीमध्ये फरक काय? #सोपीगोष्ट 238
Published

EWS आरक्षणामुळे मराठा आरक्षणाचा मार्ग बंद होईल का?

ठाकरे सरकारने मराठा समाजाच्या गरीब विद्यार्थ्यांना तसंच उमेदवारांना शैक्षणिक तसंच नोकरीच्या बाबतीत EWS आरक्षणाअंतर्गत अर्ज करण्याचा मार्ग खुला केल्याचं म्हटलंय. पण त्याला मराठा समाजाचे काही नेते विरोध करत आहेत आणि यामुळे मराठा आरक्षणात अडचणी येतील असाही त्यांचा आरोप आहे. ठाकरे सरकार मराठा आरक्षण वाचवू शकत नसल्याने त्यांनी ही तयारी चालवल्याचा आरोप खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केलाय. EWS आणि SEBC या आरक्षणांमध्ये काय फरक आहे? पाहा ही सोपी गोष्ट.

संशोधन- प्राजक्ता पोळ, सिद्धनाथ गानू

लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू

एडिटिंग- निलेश भोसले

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)