कोरोना काळात सलग 6 महिने रुग्णसेवा करणाऱ्या ज्योती पवार - पाहा व्हीडिओ

व्हीडिओ कॅप्शन, कोरोना काळात सलग 6 महिने काम करणाऱ्या ज्योती पवार - पाहा व्हीडिओ
Published

हिंगोली जिल्ह्यातल्या सामान्य रुग्णालयात सहायक अधिसेविका असणाऱ्या ज्योती पवार यांनी कोरोना काळात सलग 6 महिने सुटी घेतलीच नाही.

त्यांच्याकडे रुग्णालयातल्या 9 विभागांचा पदभार होता. रुग्णालय परिसरातच राहत असल्यामुळे त्यांना रात्री बेरात्री कधीही उठून जावं लागे.

बीबीसी मराठीनं त्यांचा या काळातला प्रवास जाणून घेतला.

रिपोर्ट - अनघा पाठक

शूटिंग - शाहीद शेख

एडिटिंग - निलेश भोसले

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)