पुणे : स्ट्रॉबेरीची शेती करणारा इन्टाग्रॅमर

व्हीडिओ कॅप्शन, पुणे : स्ट्रॉबेरीची शेती करणारा इन्टाग्रॅमर
Published

पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील गावडेवाडीचे तरुण तंत्रणाचा वापर करुन स्ट्रॉबरीचं उत्पादन घेत आहेत.

अक्षय टेमकर या तरुणाने बीएस्सी अॅग्रीचं शिक्षण घेतलं आणि घरची पारंपारिक शेती स्वत: कसण्याचा निर्णय घेतला. व्हॉट्सअप , इंन्स्टाग्राम या सोशल मिडियातून केलेल्या मार्केटिंगचा त्यांना झाल्याचं ते सांगतात.

रिपोर्ट - शाहिद शेख

एडिटिंग - राहुल रणसुभे

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)