2020 हे वर्ष आपण ऑनलाईन कसं जगलो?

व्हीडिओ कॅप्शन, 2020 हे वर्ष आपण ऑलनाईन कसं जगलो?
Published

कोरोना संकटामुळे यावर्षी अनेक कामं ऑनलाईन करावी लागली. अगदी लग्नसोहळे, पद्वीदान समारंभ, मतदान, व्यापारी करार, प्रवास आणि बरंच काही... पाहुया 2020 ची ऑनलाईन सफर.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)