पाकिस्तानच्या साना आणि लैबा या बहिणी सीमा ओलांडून भारतात कशा आल्या?

व्हीडिओ कॅप्शन, पाकिस्तानच्या साना आणि लैबा या बहिणी सीमा ओलांडून भारतात कशा आल्या?
Published

पाकिस्तानात राहणाऱ्या दोन बहिणी काही दिवसांपूर्वी चुकून भारत-पाक सीमारेषा ओलांडून भारतात पोहचल्या. त्यानंतर भारतीय सैन्याने त्यांना परत आपल्या घरी पोहचतं केलं.

पण त्या सीमा ओलांडून भारतात कशा पोहचल्या? त्या भारतात किती दिवस होत्या. त्यांना भारतीय सैन्याने कशी वागणूक दिली?

याविषयीचा बीबीसीसाठी साजीद मीर आणि व्हीडिओ जर्नलिस्ट मुसा यांनी केलेला रिपोर्ट.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)