You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरसचा नवा प्रकार कसा तयार झाला? #सोपीगोष्ट 236
गेले काही दिवस कोरोनाच्या नव्या प्रकाराबद्दल सगळीकडे चर्चा सुरू आहे. हा युकेमधून भारतात येऊ नये म्हणून भारताने वर्षअखेरपर्यंत विमानसेवा स्थगित केलीय. खरंतर व्हायरसचं उत्परिवर्तन म्हणजे ‘म्युटेशन’ ही अगदी सामान्य घटना आहे. मग कोरोनाच्या म्युटेशनबद्दल सगळ्यांना इतकी काळजी का वाटतेय? यातून आपल्याला मोठा धोका आहे का? हे म्युटेशन कसं शोधलं जातं?
संशोधन- बीबीसी मराठी
लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू
एडिटिंग- निलेश भोसले
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)