You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना: हिंगोलीच्या कोव्हिड-19 हॉस्पिटलच्या या नर्सने 6 महिने सुट्टीच घेतलेली नाही
Published
हिंगोली जिल्ह्यातल्या सामान्य रुग्णालयात सहायक अधिसेविका असणाऱ्या ज्योती पवार यांनी कोरोना काळात सलग 6 महिन्यात सुटी घेतलीच नाही.
त्याच्याकडे रुग्णालयातल्या 9 विभागांचा पदभार होता. रुग्णालय परिसरातच राहत असल्यामुळे त्यांना रात्री बेरात्री कधीही उठून जावं लागे.
रिपोर्ट - अनघा पाठक
शूटिंग - शाहीद शेख
एडिटिंग - निलेश भोसले
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)