कोरोना व्हायरस नव्या प्रकारापासून लशी बचाव करतील? #सोपी गोष्ट 235

Published

युकेमध्ये एक नव्या प्रकारचा कोरोना व्हायरस आढळलाय जो अधिक वेगाने पसरतोय. पण तो अधिक जीवघेणा आहे का, याबद्दल शंका आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने याला घाबरून जाण्याचा कारण नाही, असं म्हटलंय. पण खबरदारीचा उपाय म्हणून 40 देशांनी युकेमधून येणाऱ्या प्रवाशांना बंदी घातलीय. व्हायरसचं म्युटेशन कसं होतं? कोरोना व्हायरसच्या या नव्या प्रकारापासून लशी बचाव करतील का?

संशोधन- जेम्स गॅलाघर

लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू

एडिटिंग- निलेश भोसले

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)