You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना लसीकरणाला जानेवारीमध्ये होणार सुरुवात
Published
कोरोना लसीकरणाला जानेवारी 2021 मध्ये सुरुवात होईल अशी माहिती केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे.
जानेवारी ते मार्च या काळात कधीही आपल्या हातात लस येऊ शकते आणि त्यानंतर लसीकरणाच्या मोहिमेला सुरुवात होईल असं आपण सांगितलं होतं अशी आठवण हर्षवर्धन यांनी करुन दिली. पण आता असा विश्वास वाटत आहे की जानेवारीच्या कोणत्याही आठवड्यात लसीकरणाच्या मोहिमेला सुरुवात केली जाईल.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)