OCD: ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसॉर्डर काय असतो? - पाहा व्हीडिओ
Published
ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसॉर्डर म्हणजेच ओसीडी (OCD) हा आजार काही लोकांमध्ये दिसून येतो.
ओसीडी झालेले लोक एखाद्या किंवा अनेक प्रकारच्या भीतीने त्रासलेले असू शकतात.
अर्थात याबाबतचे कोणतेही निदान तसंच त्याबाबतचे उपचार करण्याचे निर्णय डॉक्टरच घेऊ शकतात.
लेखन, संशोधन- ओंकार करंबेळकर
निवेदन- अमृता दुर्वे
एडिटिंग- सुमित बैद
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)