शेतकरी आंदोलनात रोटी मेकर मशीनची चर्चा - पाहा व्हीडिओ

Published

दिल्लीच्या शेतकरी आंदोलनात सध्या या रोटीमेकर मशीनची चर्चा आहे. मागील काही दिवसापासून दिल्ली सीमेवर शेतकरी आंदोलन सुरु आहे.

लोकांच्या जेवणासाठी आता शेतकरी रोटीमेकर मशीन आणि स्टीम कूकींगचा वापर करत आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)