अमेरिकेत लसीकरण सुरू झालं, पण अर्थव्यवस्था कधी सुधारेल?

व्हीडिओ कॅप्शन, अमेरिकेत लसीकरण सुरू झालं, पण अर्थव्यवस्था कधी सुधारेल?
Published

अमेरिकेत कोव्हिड लस आल्यामुळे लोकांना थोडा दिलासा मिळालाय. लस तयार व्हायला एरव्ही काही वर्ष जावी लागतात, पण कोव्हिडवरची लस येऊन तिचं वितरणही सुरू झालंय. कोरोना संकटामुळे कोलमडलेली अमेरिकेची अर्थव्यवस्था पुन्हा सुरू होण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)