You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना लस: फायझरची लस घेणारं लंडनस्थित पहिलं भारतीय जोडपं
Published
युकेमध्ये लसीकरण मोहीम सुरू होऊन एक आठवडा झाला. आणि यामध्ये फायझरची लस टोचून घेणारं पहिलं भारतीय जोडपं ठरलंय लंडनमध्ये राहणारे बशेश्वर आणि कृष्णा भानोत.
बीबीसीच्या प्रतिनिधी गगन सभरवाल यांनी त्यांच्याशी संवाद साधला आणि लस घेतानाच्या त्यांच्या भावना आणि लशीनंतर वाटणारी सुरक्षितता याविषयी जाणून घेतलं.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)