शेतकरी आंदोलनात इतक्या लोकांसाठी जेवण कसं बनवलं जातं?

Published

दिल्लीच्या बॉर्डरवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात खाण्या-पिण्याची संपूर्ण सोय करण्यात आली आहे. अनेक संस्था शेतकऱ्यांसाठी लंगरची व्यवस्था करत आहेत.

आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांसाठी दररोज हे आयोजन केलं जातं. मोबाईल चार्जिंग आणि औषधांची व्यवस्थाही इथे करण्यात आली आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)