पुण्यातील हा तरुण दहा रुपये देऊन इतरांच्या गोष्टी का ऐकतो?

Published

पुण्यात फर्ग्युसन रोडवर राज डगवार या तरुणाने लोकांशी संवाद साधण्यासाठी एक युक्ती शोधून काढली.

'दहा रुपये घ्या आणि तुम्हाला जे वाटतंय ते बिनधास्त बोला,' असं सांगणारा राज लोकांचं फक्त म्हणणं ऐकून घेतो. लॉकडाऊन उठल्यावर त्याने या उपक्रमाला सुरुवात केली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)