भारतात कोरोनाविरोधातील लसीकरणाची तयारी कशी सुरू आहे?
Published
जगभरातील अनेक देशांमध्ये कोव्हिड-19 लसीकरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. भारतानेही लसीकरणाच्या मोहिमेसाठी तयारी सरू केली आहे. देशात निर्मिती झालेल्या लशींसाठी कंपन्या सरकारकडून मिळणाऱ्या परवानगीच्या प्रतिक्षेत आहेत.
जगात सर्वांत जास्त कोरोनाग्रस्तांची रुग्णसंख्या असलेल्या भारतासमोर आता लसीकरणासाठी कशी तयारी सुरू आहे, याविषयीचा रिपोर्ट.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)