You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना लस किती सुरक्षित असेल? #सोपीगोष्ट 231
Published
कोरोनाची लस लवकरच येईल अशी अपेक्षा आहे. अजूनतरी भारताने कोणत्याच लशीला अंतिम मंजुरी दिलेली नाही पण ती मिळाल्यानंतर लसीकरण कसं करायचं याची योजना तयार आहे.
कोणत्याही लशीचे दुष्परिणाम असतातच, पण कोरोनाच्या लशीचे दुष्परिणाम कितपत गंभीर असतील? कोरोनाची लस घेण्यात संभाव्य धोके काय आहेत? पाहा ही सोपी गोष्ट
संशोधन- बीबीसी मराठी
लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू
एडिटिंग- शरद बढे
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)