You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
फुड स्टॉल चालवणाऱ्या रुबी उपाध्याय यांना शेतकरी आंदोलनाबद्दल काय वाटतं?
Published
दिल्ली बॉर्डरवर पंजाब आणि हरियाणातून अनेक शेतकरी येत आहेत. रुबी उपाध्याय यांचा टिकरी बॉर्डरवर ब्रेड पकोड्यांचा स्टॉल आहे.
त्यांनी आंदोलकांबद्दलचा आपला अनुभव सांगितला आहे.
त्यांच्या स्टॉलवर येणारे शेतकरी आंदोलक अतिशय नम्र आहेत, असं त्या सांगतात त्यांची वागणूक पाहून असं वाटतं की पंजाबमध्येच जाऊन राहावं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)