You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरसमध्ये जनुकीय बदल झाले तर लशींमध्ये कसा बदल होऊ शकेल?
Published
युकेमध्ये कोरोना व्हायरसच्या रचनेतले बदल पहिल्यांदा सप्टेंबरमध्ये समोर आले होते. व्हायरसचं स्वरुप नेहमीच बदलतं, पण त्याचा तीव्र लक्षणांशी काही संबंध असतो का हे अजून स्पष्ट झालेलं नाही.
कोरोना व्हायरसमध्ये होणाऱ्या या जनुकीय बदलांचा अभ्यास शास्त्रज्ञ कटाक्षाने करतायत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)