You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
हात गेला, पाय गेले पण जिद्द ठेवून टिंकेश बनला जिम ट्रेनर
Published
मूळचा हरयाणाचा असलेला टिंकेश कौशिक सध्या पुण्यात फिटनेस ट्रेनर म्हणून काम करतोय. जिममध्ये लोकांना तंदूरुस्त राहण्याचे धडे देतोय. टिंकेशला वयाच्या नवव्या वर्षी अपंगत्व आलं.
शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरीच्या मागे न लागता त्याने फिटनेस हेच आपलं ध्येय बनवलं. त्याच्या जिद्दीची ही कहाणी.
रिपोर्ट आणि शूट- नितीन नगरकर
एडिट- अरविंद पाळेकर
निर्मिती- प्राजक्ता धुळप
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)