पाकिस्तानच्या स्वात खोऱ्यात आढळलं 1200 वर्षं जुनं विष्णू मंदिर...

Published

पाकिस्तानमधील खैबर पख्तुनवा प्रांतात पुरातन काळातली अनेक बांधकामं आढळतात. तसा वारसाच या भागाला आहे. महाभारतातील गंधार प्रांत इथंच आहे. शिवाय बौद्ध राजवटीही इथं होत्या. त्या काळातली मंदिरं, राजवाडे आणि बुरुज ही या भागाची शान आहे.

पण, अलीकडे केलेल्या एका सरकारी उत्खननात इथं 1200 वर्षं जुनं विष्णू मंदिर आढळून आलं आहे. शिवाय जयपाल राजाच्या काळातला शीलालेखही सापडला आहे. बीबीसी प्रतिनिधी सिराजुद्दीन यांचा रिपोर्ट...

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)