You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नागपूरमध्येही अजनी जंगलासाठी 'सेव्ह आरे' आंदोलन का उभं राहिलंय?
नागपूरच्या मधोमध असणाऱ्या अजनीत केंद्र सरकार मल्टी मॉडल स्टेशन तयार करतंय. रेल्वे, मेट्रो आणि बस स्थानक एकाच अत्याधुनिक इमारतीत अशी या मल्टी मॉडल स्टेशनची संकल्पना आहे.
भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (NHAI) 1,288 कोटी रुपये खर्च करून सेंट्रल रेल्वेच्या अंजनी परिसरातील 446 एकर जागेत हा प्रकल्प दोन टप्प्यांत उभारला जात आहे. पण या प्रकल्पासाठी ऐंशी ते शंभर वर्षे वयाच्या हजारो झाडांना कापावं लागणार असल्याने नागरिकांनी विरोध सुरू केलाय.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)