अर्णब गोस्वामींच्या रिपब्लिक टीव्हीचे CEO विकास खानचंदानी यांना अटक

व्हीडिओ कॅप्शन, अर्णब गोस्वामीच्या रिपब्लिक टीव्हीचे CEO अटकेत, टीआरपी घोटाळ्या प्रकरणी अटक
Published

TRP घोटाळ्याप्रकरणी रिपब्लिक टीव्ही या वृत्तवाहिनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) विकास खानचंदांनी यांना अटक करण्यात आली आहे.

मुंबई पोलिसांनी खानचंदानी यांच्यावर अटकेची कारवाई केल्याची माहिती ANI वृत्तसंस्थेनं दिली आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)