कोरोना लस: आता अमेरिकेतही कोरोनाविरोधातील लसीकरणाला सुरुवात होणार

व्हीडिओ कॅप्शन, Corona Vaccine US आता अमेरिकेतही कोरोनाविरोधातील लसीकरणाला सुरुवात होणार
Published

अमेरिकेत पहिल्यांदाच लसीकरणाचं महत्त्वाकांक्षी अभियान सुरू होणार आहे. फायझर बायोटेक लशीचे कोटी डोस अमेरिकेत दाखल झाले आहेत. येत्या फेब्रुवारीपर्यंत 10 कोटी लोकांना लस देण्याचं अमेरिकेचं लक्ष्य आहे.

शनिवारी म्हणजेच 12 डिसेंबरला देशात 3 हजार 309 कोव्हिड रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोनामुळे एकाच दिवशी इतक्या मोठ्या संख्येने मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)