You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
आदिवासी महिलांनी सुरू केलेलं रेस्टॉरंट
Published
गुजरातमधल्या व्यारा इथं आदिवासी महिलांनी एकत्र येऊन रेस्टॉरंट सुरू केलं आहे.
या रेस्टॉरंटमध्ये पारंपरिक खाद्य पदार्थ मिळतात. नाचणी आणि तांदळाची भाकर इथली स्पेशल डिश आहे.
अजून काय काय मिळतं इथं? पाहा व्हीडिओ.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)