'या' जिराफाला तराफ्यावर का ठेवलं गेलं?

व्हीडिओ कॅप्शन, या जिराफाला तरफेवर का ठेवलं गेलं?
Published

या जिराफाला तराफ्यावर पाहून तुम्ही आश्चर्यचकित झालात ना? एरव्ही जंगलात आपल्या डौलदारपणे चालणारा जिराफ या तराफ्यावर नेमकं काय करतोय असा विचार तुमच्या मनात आला असेल तर हा व्हीडिओ नक्की पाहा-

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)