नवीन वेतन नियम काय आहेत? पगाराला कात्री लागणार का? #सोपीगोष्ट 227

Published

2020 वर्षामध्ये बरंच काही बदललं. कोरोनामुळे अनेकांचे रोजगार गेले, अनेकांचे कामाचे तास कमी झाले. तर काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं नाही, पण त्यांच्या पगारात कपात केली.

2021च्या एप्रिलपासून तुमच्या पगारात आणखी एक बदल होणार आहे. या बदलामुळे तुमच्या हातात आत्तापेक्षा कमी पगार येईल.

का होणार आहे असं? पाहूयात आजच्या सोपी गोष्टमध्ये.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)