कोरोना संकटामुळे गरीब अधिक गरीब कसे होणार?

व्हीडिओ कॅप्शन, कोरोना संकटामुळे गरीब अधिक गरीब कसे होणार?
Published

कोरोना संकटाचा खूप मोठा परिणाम जगातल्या गरीब देशांवर होणार आहे.

प्रगती जवळपास दशकभर मागे जाईल आणि 7 कोटी लोकांवर अती दारिद्र्य लादलं जाईल असं वर्ल्ड बँक आणि ऑक्सफॅमसारख्या संस्थांनी म्हटलंय.

यामुळे गरीब लोक अधिक गरीब होणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)