शेतकरी आंदोलन: कृषी कायद्यांविषयी 3 महत्त्वाचे प्रश्न आणि तज्ज्ञांची उत्तर
Published
शेतकरी आंदोलनाला म्हणता म्हणता पंधरा दिवस झाले आहेत. हजारो शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीच्या सीमेला वेढा घातला आहे. त्यांचा विरोधही दिवसेंदिवस वाढत आहे. पण, मूळात प्रश्न हा आहे की, जे कायदे शेतकऱ्यांवर लादले गेलेत त्यांची मागणी त्यांनी केली होती का? त्यांना ते हवे होते का? या कायद्यातून त्यांच्या हाती काय लागणार आहे? नवी शेती व्यवस्थ नेमकी कशी असणार आहे? बीबीसी प्रतिनिधी नितिन श्रीवास्तव यांचा खास रिपोर्ट....
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)