You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोनाच्या फायझर लसीची काहींना अॅलर्जी, तज्ज्ञांनी दिला सावधानतेचा इशारा
कोरोनाच्या फायझर लसीचे डोस सामान्य नागरिकांना देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याचवेळी औषध नियामक मंडळाने एक इशाराही दिलाय. ज्यांना इतर कुठलीही अॅलर्जी आहे, त्यांनी ही लस घेऊ नये असं त्यांनी म्हटलंय.
कालच दोन आरोग्यसेवकांना ही लस दिल्यानंतर त्यांना तिचा त्रास झाला. दोघांना प्राथमिक उपचारानंतर आता बरं वाटतंय. इतर हजारो लोक ज्यांना लस देण्यात आली ते ही बरे आहेत. पण, आरोग्य तज्ज्ञांनी सावधानतेचा इशारा दिला आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)