You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मुंबई कोस्टल रोड : नेमका कसा असेल, काय अडचणी आहेत?
मुंबई महापालिकेचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला तब्बल चौदा हजार कोटींचा कोस्टल रोड हा मुंबईच्या वाहतुक कोंडीवर उपाय असल्याचं सांगितलं जातं.
मुंबईच्या समुद्रात किनाऱ्यालगत काही ठिकाणी भराव टाकून, कुठे बोगद्यातून तर कुठे ब्रिजवरून हा रस्ता जाणार आहे. जिथे रस्त्यांची अदलाबदल होते अशा ठिकाणी कनेक्टर जंक्शन उभी केली जाणार आहेत. हा प्रकल्प नेमका कसा आहे आणि त्याला काहीजणांचा विरोध का होतोय पाहूया प्राजक्ता पोळ यांचा रिपोर्ट.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)