You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शेतकरी आंदोलन: 'इथे फक्त शेतकरी धर्म आहे, दुसरा कुठला धर्म असण्याची शक्यताच नाही'
Published
दिल्लीच्या सीमेवर दोन आठवडे चाललेल्या शेतकरी आंदोलनात मुस्लीम समुदायाने शेतकऱ्यांसाठी लंगर लावलं होतं.
मलेसकोटलाचे मीठे चावल आणि दूध या लंगरमध्ये वाटण्यात आलं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)