रशियात स्पुतनिक-5 लशी समोरील सर्वांत मोठं आव्हान काय आहे?

Published

रशियात कोव्हिड-19 विरोधात लसीकरणाची देशव्यापी मोहिम सुरू करण्याचे आदेश अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी दिले आहेत.

या मोहिमेअंतर्गत सुरूवातीला संसर्गाचा सर्वाधिक धोका असलेल्या शिक्षक, आरोग्या कर्मचारी आणि सोशल वर्कर यांना लस दिली जाईल. स्पुतनिक-5च्या अजून चाचण्या सुरू असताना रशियात लसीकरणाची इतकी घाई का सुरू आहे? याविषयीचा हा रिपोर्ट.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)