You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोनामुळे येणारं मरण या डॉक्टरने कॅमेरात शूट केलं कारण....
कोरोना व्हायरस जगभरात लाखो लोकांसाठी आतापर्यंत जीवघेणा ठरलाय. फुप्फुसात संसर्ग झालेल्या लोकांना एका मिनिटात चाळीस किंवा त्यापेक्षा जास्त वेळा श्वास घ्यावा लागतो.
तरी ऑक्सिजन पुरत नाही. अशा लोकांचा मृत्यूही तडफडवणारा आणि वेदनादायी असतो. याविषयी जनजागृती व्हावी म्हणून अमेरिकेतील मिसुरी राज्यातील एका डॉक्टरनी चक्क रुग्णाचा असं तडफडतानाचा व्हीडिओच रेकॉर्ड केला.
त्यातून त्यांना संदेश द्यायचाय की मास्क वापरा, हात धुवा आणि सोशल डिस्टन्सिंग पाळा...
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)