You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ब्लॅक लाईव्ह्ज मॅटर हे घोषवाक्य कुणी तयार केलं?
Published
अमेरिकेत ब्लॅक लाईव्ज मॅटर हे वाक्य वंशभेदविरोधातील चळवळीचं प्रतीक बनलं आहे. 2013 मध्ये पहिल्यांदा ब्लॅक लाईव्ज मॅटर हे वाक्य वापरण्यात आलं होतं.
त्यानंतर जगभरात ठिकठिकाणी सुरू असलेल्या वंशभेदाच्या चळवळीमध्ये हे वाक्य वापरण्यात आलं आहे. हे घोषवाक्य कसं तयार झालं याची कहानी तुम्हाला ठाऊक आहे का?
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)